“मराठी भाषा गौरव दिन २०२६”
आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे श्रीमती हिराबेन नानावटी इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट अँड रिसर्च फॉर वूमन येथे मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी २०२६ ला साजरा करण्यात आला.या अंतर्गत विद्यार्थिनींसाठी मराठी पुस्तक परीक्षणाची स्पर्धा घेण्यात […]
“मराठी भाषा गौरव दिन २०२६” Read More »