मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-२०२६
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे श्रीमती हिराबेन नानावटी इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट अँड रिसर्च फॉर वूमन येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. (१४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२६). या अंतर्गत मराठीतील काही निवडक कवितांचा डिस्प्ले ग्रंथालयात करण्यात आला. ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांनी कवितांचा आस्वाद घेतला. जो विद्यार्थी अधिकाधिक पुस्तके वाचतो तो अधिकाधिक समृद्ध आणि ज्ञानी […]
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-२०२६ Read More »